Mango Cultivation and Management: आंबा लागवड आणि व्यवस्थापन संपूर्ण माहिती पहा एका क्लिकवर

Mango Cultivation and Management: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत आंबा लागवड कशा पद्धतीने करायचे. त्याचबरोबर आंबा लागवड केल्यानंतर त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. मित्रांनो, आंबा हे फळ भारताचे राष्ट्रीय फळ आहे. त्याचबरोबर या फळाची लागवड तब्बल 4000 वर्षांपासून केली जात आहे.

महाराष्ट्रातील तब्बल 4.85 लाख हेक्टर एवढे क्षेत्र आंब्याच्या लागवडीखाली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातून 12.12 लाख मे टन एवढे उत्पन्न शेतकरी घेतात. त्याचबरोबर तुम्ही जर आंबा पिकाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे.

मित्रांनो तुम्ही जर आंबा लागवड करत असाल आणि यासाठी कोणत्या प्रकारची जमीन योग्य आहे असा विचार तुमच्या मनात आला असेल तर, आंबा लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रतीची, 1.5 ते 2.0 मीटर खोलीची आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य राहील. या जमिनीमध्ये तुमच्या आंबा पिकाची शेती एकदम टवटवीत येईल.

आंबा पिकाच्या कोणत्या जातीची लागवड करून शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात. त्याचबरोबर आंबा पिकाच्या सुधारित जाती आपण पुढील प्रमाणे पाहुयात, केसर, वनराज, हापूस, लंगडा, रत्ना, पायरी, सिंधू, सम्राट आणि कोकण रुची या जातीच्या आंब्याची लागवड करून शेतकरी चांगला नफा घेऊ शकतात.

 

त्याचबरोबर मित्रांनो आंबा पिकाची लागवड करण्यासाठी किती अंतर सोडावे. मित्रांनो माहितीनुसार तुमच्याकडे जर भारी जमीन असेल तर तुम्ही 10× 10 एवढे अंधार जमिनीमध्ये सोडू तो शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे जर मद्यपालिटीची जमीन असेल तर तुम्ही 9× 9 एवढे अंतर सोडू शकता. त्याचबरोबर मित्रांनो यासाठी तुम्ही खताची देखील योग्य प्रकारे काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

खताचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे त्याचबरोबर आंबा पिकासाठी खत किती टाकावे याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये मिळेल. मित्रांनो माहितीनुसार एका वर्षात आंब्याच्या झाडाला पंधरा किलो होम पोस्ट हे खत टाकले जाते. तुम्ही देखील हे खात नक्की टाका. त्याचबरोबर तुमच्याजवळ येईल कृषी सेवा केंद्रामध्ये ज्या खतासाठी तुम्हाला सांगितले जाईल ते खत तुम्ही टाकू शकता.

त्याचबरोबर आंबा हा खूपच नाजूक नाजूक झाड असते. हे झाड मोठे होईपर्यंत कधीही वाऱ्यामुळे मोडू शकते त्यामुळे तुम्ही त्या आंब्याला सपोर्ट म्हणून  एक चांगली निबर काठी लावावी. जेणेकरून तुमचा आंबा खाली पडणार नाही म्हणजेच तुमचा आंबा मोडणार नाही.

त्याचबरोबर आंबा पिकांमध्ये तुम्ही अंतर पिके देखील घेऊ शकता. आंबा फळ लागवडीनंतर तुम्ही दहा वर्षापर्यंत अंतर पिके घेऊ शकता. तुम्ही भाजीपाला, द्विदल त्याचबरोबर शेंगवर्गीय आणि ताग अशी आंतरपिके घेऊ शकता.

त्याचबरोबर काला पाणी व्यवस्थापन देखील खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही थांबा पिकाला ठिबक सिंचन देखील करू शकता. तीन-चार वर्षापर्यंत तुम्ही जर आंब्याला व्यवस्थित पाणी दिले होते दिले. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची किट आंब्यावर होऊ दिली नाही तर तुमचा आंबा जोमात उगेल. आणि तुमचा संपूर्ण आंब्याचा बाग खुलून दिसेल.

त्यानंतर तुम्ही चार-पाच वर्षानंतर आंबा पिकापासून उत्पन्न घेऊ शकता. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे आंबा पिकाची लागवड करण्यासाठी सरकारकडून कोणते अनुदान मिळते का? (Government subsidy for mangoes) असे तुम्हाला नक्कीच वाटले असेल?. मित्रांनो तुम्हाला आंबा पिकाची लागवड करण्यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही.

परंतु अवकाळी पावसामुळे त्याचबरोबर अवकाळी वाऱ्यामुळे जर तुमच्या फळबागाची लागवड केल्यानंतर एक ते दोन वर्षानंतर नुकसान झाले तर तुम्हाला यासाठी नुकसान भरपाई नक्कीच मिळते.(FAL BAG Nukasan Bharpai) फळबाग नुकसान भरपाई म्हणून सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे जर नुकसान झाले तर त्या शेतकऱ्याला हेक्टरी 37 हजार पाचशे रुपये सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते.

आंबा हे पीक काढण्यासाठी देखील सोपे आहे यासाठी तुम्ही एखाद्या मोठ्या बांबूचा उपयोग करू शकता. त्याच्यापुढे एक जाळी लावू शकता. सर्वात सोपे म्हणजे तुम्ही बाजारातून आंबा काढणी यंत्र देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला चारशे ते पाचशे रुपये लागतील.

त्याचबरोबर मित्रांनो आंबा जर गोड निघाला तर तुम्हाला आंबा विकण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज लागणार नाही कारण आंबा खाणारे लोक सध्या खूपच वाढले आहेत. यामुळे तुमच्या गावांमध्ये देखील अनेक क्विंटल पर्यंत आंबा विक्री होऊ शकतो. त्याचबरोबर सध्या घरी खार बनवणे खूपच कमी झाले आहे. परंतु खेड्यापाड्यांमध्ये तुमचे गाव असेल तर तुमच्या गावात नक्कीच खार बनवत असतील. यासाठी अनेक जण कैरी विकत घेते तुम्ही या कैऱ्या देखील विकून पैसे कमवू शकता त्याचबरोबर अनेक जण कार्यक्रम असल्यानंतर आंब्याची ढगळे देखील शहरांमध्ये विकत घेतात. मात्र यामध्ये जास्त नफा नसतो कारण तुम्ही जर ढवळे शहरांमध्ये विकत देण्यासाठी गेला तर तुम्हाला वेळ लागतो जाण्याचा खर्च लागतो.

यामुळे तुम्ही आंब्याचे डगळे विकण्याचा प्रयत्न करू नका. परंतु, अनेक जणांना आंबा पाडाच्या अवस्थेत बसल्यानंतर खूपच आवडतो. या अवस्थेत तुम्ही जर आंबा विक्री केला तर तुम्हाला अधिक भाव मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्ही जर बाजारात हातावर आंब्याची विक्री केली तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील.

त्याचबरोबर तुम्ही जर आंबा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये विकायला नेला तरीदेखील तुम्हाला आंब्याच्या शेतीतून परवडते.

सध्या उन्हाळ्यामध्ये अनेक जण आंबा खाण्यासाठी खूपच उत्सुक असतात. यामुळे बाजारात आंब्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. आणि त्याचबरोबर कमी प्रमाणात असलेल्या पाण्याची समस्या देखील आंब्याच्या उत्पन्नात घट करत आहे. आणि तुमच्याकडे जर चांगल्या प्रकारे पाण्याची पातळी असेल तर तुम्ही या व्यवसायातून चांगला नफा मिळवू शकता.

त्याचबरोबर तुम्ही एकर मधून आंबा पिकातून तब्बल दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत वार्षिक नफा मिळवू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमची तुमचा फळबाग मोठा झाला तर तुम्ही एका एकर पासून दहा लाखापर्यंत देखील नफा कमवू शकता.

आंबा फळ लागवड करून कमी जागेत जास्त नफा मिळतो त्याचबरोबर या फळबागेसाठी जास्त रिक्स घेण्याची आवश्यकता नसते आणि या आंब्यापासून तुम्हाला जास्त होते. सध्या देशभरात अनेक जणांना गावरान आंबा खूपच आवडत आहे यामुळे केवळ आंबा खाण्यासाठी गाव खेड्यात येऊन देखील अनेक जण आंबा खात आहेत. त्याचबरोबर आंबा खरेदी करत आहेत. mongo lagavd mahiti

म्हणजेच मित्रांनो तुम्ही तुमच्या फळबागात गावरान आंब्याची देखील लागवड करू शकता. परंतु या आंब्याला जास्त दिवसानंतर आंबे येण्यास सुरुवात होते त्याचबरोबर हा आंबा गोड निघेल की नाही हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही हापूस किंवा केशरी या आंब्याची लागवड करू शकता.

परंतु तुमच्याकडे कशा पद्धतीची जमीन आहे यावर तुम्ही तुमच्या आंब्याची लागवड तसेच आंब्यामधील अंतर आणि पाण्याची व्यवस्थापन करू शकता. तुम्ही आंबा पिकाला पाणी हे सात दिवसाच्या अंतरावर देखील देऊ शकता. उन्हाळ्यामध्ये आंब्याला देखील जास्त प्रमाणात पाणी द्या यामुळे तुमचा आंबा टवटवीत दिसेल. आणि एकदा जर आंब्याला दोन ते तीन वर्षे झाली तर तुम्हाला आंब्याला कसल्याही पद्धतीचे पाणी व्यवस्थापन करण्याची गरज नाही.

यामुळे तुम्हाला आर्थिक खर्च देखील कमी होईल. मित्रांनो तुम्ही एका आंब्यापासून तब्बल 90 ते 100 किलो उत्पन्न घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही हे का झाडापासून तब्बल दहा हजार हजार रुपये ते पंधरा हजार रुपये सहज घरी बसून नफा कमवू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही जर हे आंबे बाजारामध्ये विकले तर तुम्हाला आंब्यापासून जास्त उत्पादन मिळू शकते.

म्हणजेच मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या खेड्यात जाऊन देखील आंबे विकू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर सर्व आंबे विकता येत नसतील तर तुम्ही ठोक बाजारात जाऊन देखील आंब्याची विक्री करू शकता..Mango Cultivation and Management

Leave a Comment