Mukhymantri ladaki bahin yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना मिळणार 1500, या ठिकाणी करावा लागणार ऑनलाइन पद्धतीने अर्ज

Mukhymantri ladaki bahin yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही योजना आताच शिंदे सरकारच्या कार्य काळामध्ये सुरू करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी ही अधिवेशनामध्ये करण्यात आली असून अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली आहे.

त्याचबरोबर सुरुवातीला या योजनेअंतर्गत बऱ्याच अटी, शर्ती त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया मोठी ठेवण्यात आली होती. आणि त्यानंतर विरोधकांनी यावर मोठा विरोध व्यक्त केला. त्याचबरोबर विरोधकांच्या विरोधामुळे त्याचबरोबर शिंदे सरकारच्या असे लक्षात आले की, खरोखरच या योजनेमध्ये भरपूर अटी आणि शर्ती आपण ठेवलेले आहेत. आणि यामुळे कमी वेळेत महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आणि याच कारणामुळे शिंदे सरकारने या योजनेत अनेक बदल करून अटी तसेच शर्ती आणि अर्ज प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीची केली आहे. आणि या कारणामुळे आता या योजनेत लाखो महिला सहभाग घेतील. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत ज्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे दोन लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार होता. त्याचबरोबर महिलेचे वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान असावे असा देखील महत्त्वपूर्ण नियम या योजनेत आहे.

त्याचबरोबर या योजनेअंतर्गत आता महिलेला केवळ चार कागदपत्र लागणार आहेत हे चार कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड त्याचबरोबर बँक पासबुक आणि रेशन कार्ड व हमीपत्र या चार कागदपत्राद्वारे महिला घरी बसून त्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सुरुवातीला अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केली त्यानंतर लगेचच राज्यभरातील सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी झाली होती.

या प्रचंड झालेल्या महिलांच्या गर्दीमुळे सरकारी कार्यालयांमध्ये सुरू असलेले रेगुलर कामकाज बंद झाले होते. आणि याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने या योजनेत ताबडतोब बदल केले. त्याचबरोबर आता ही योजना खूपच सोपी आणि सरळ झाली आहे. यामुळे या योजनेत लाखोच्या संख्येने महिला सहभागी होतील अशी आशा सर्वांनाच आहे.Mukhymantri ladaki bahin yojana

त्याचबरोबर या योजनेचा शासन निर्णय देखील सरकारने जाहीर केला होता आणि लगेच दोनच दिवसात नवीन शासन निर्णय देखील सरकारने जाहीर केला. आणि या नवीन शासन निर्णयांमध्ये सरकारने मोठे बदल केले होते. या बदलानंतर विरोधी पक्षनेते त्याचबरोबर महिला देखील मोठ्या आनंदी झाल्या.

आता महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महिलांना सुरुवातीला फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर त्या फॉर्ममध्ये महिलेची संपूर्ण माहिती तसेच प्रसनल माहिती लिहावी लागेल. आणि ती माहिती पूर्ण झाल्यानंतर महिलेला तो फॉर्म अंगणवाडी सेविका ग्रामसेवक किंवा इत्यादी अधिकाऱ्याकडे द्यावा लागेल. त्यानंतर तो फॉर्म सबमिट केला जाईल. आणि त्यानंतर त्या महिलेला पात्र किंवा अपात्र ठरवले जाईल.

त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने देखील महिलेला अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर हा अर्ज करण्यासाठी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने महिलेकडून एक रुपया जरी घेतला तरी त्या व्यक्तीला जेल केले जाईल. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारकडून एक ॲप देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि ही ॲप महिला त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून थेट यापद्वारे महिला अर्ज करू शकणार आहेत. त्याचबरोबर अर्ज करताना महिलांना फॉर्ममध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत. त्याचबरोबर शेवटी फॉर्म सबमिट करून त्या ठिकाणी मागितलेल्या कागदपत्र अपलोड करायचे आहेत.

त्याचबरोबर ज्या महिला विवाहित आहेत त्यांना वैवाहिक चुकीचे देखील या ठिकाणी वर्णन करावे लागणार आहे. यामुळे हा फॉर्म भरताना खूप काळजी घ्या. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्ही तुमच्या जवळील एखाद्या हुशार व्यक्तीकडून देखील भरून घेऊ शकता. ( online form)

 

चला तर मग जाणून घेऊया की या योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत…

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या घरातील वार्षिक उत्पन्न हे दोन लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच ज्या महिलेचे घरचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
त्याचबरोबर घरातील कोणताही सदस्य टॅक्स भरत असेल तर घरातील महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. यामुळे तुमच्या घरातील सदस्य टॅक्स भरत आहे की नाही याबद्दल माहिती अगोदर घ्या..
त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरी करत असेल किंवा तुमच्या घरात निवृत्ती वेतन मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
त्याचबरोबर ज्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त प्रमाणात शेती आहे. त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
त्याचबरोबर तुमच्या घरात एखादी चार चाकी वाहन असेल फक्त ट्रॅक्टर सोडून दुसरे कोणतेही वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.. (four vilar)

 

या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…

या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेला तिचे स्वतःचे आधार कार्ड लागणार आहे. (Aadhar card )
त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करणाऱ्या महिलेला तिच्या कुटुंबाचे रेशन कार्ड लागणार आहे. (Ration Card)
त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेला बँक पासबुक देखील लागणार आहे. (Bank Passbook)

आणि शेवटचे कागदपत्र म्हणजेच महिला अधिवास प्रमाणपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे.

 

या योजनेचा अर्ज कोठे करता येणार याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…

या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिला पोर्टल किंवा मोबाईल ॲप त्याचबरोबर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज भरू शकते. त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठी महिले कडून कोणतीही फीस आकारणी जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. (Mahinvhi yojana)

त्याचबरोबर, ज्या महिलांना या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येत नाही त्या महिला अंगणवाडी सेविकांकडून या योजनेसाठी अर्ज करून घेऊ शकतात. या ठिकाणी देखील महिलांना विनामूल्य अर्ज करता येणार आहे.

त्याच बरोबर सरकारने जाहीर केलेली ही योजना खूपच प्रभावी असून या योजनेअंतर्गत लाभो महिला लाभ घेऊन आपली आर्थिक स्थिती नक्की सुधारतील. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत सतत नवनवीन बदल होत राहतील. यामुळे तुम्ही हे नवीन बदल लक्षात घेऊन लगेच तुमची माहिती अपडेट करावी.

त्याचबरोबर या योजनेचा पहिला हप्ता कधी दिला जाईल याबद्दल सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे कोणत्याही फसव्या मेसेजवर क्लिक करून कोणतीही माहिती पाहण्यासाठी जाऊ नये. त्याचबरोबर अनेक असे मेसेज व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये असे लिहिलेले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी आल्या आहेत… *या यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा * अशा अद्याप कोणत्याही याद्या कोणत्याही पोर्टलवर टाकण्यात आलेल्या नाहीत. यामुळे तुम्ही याद्या पाहण्यासाठी कोणत्याही वेबसाईटवर जाऊ नका.

त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी वेबसाईट फसवणुकीची दिसेल तर तुम्ही तुमच्या जवळील पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्या वेबसाईट बद्दल तक्रार देखील करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर देखील घेऊ शकता. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी सुरू केलेली ही योजना खूपच चांगली असून या योजनेसाठी आता लाखो महिला अर्ज करणार आहेत…

मित्र आणि मैत्रिणींनो हे लक्षात ठेवा की तुम्ही अर्ज करताना कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करू नका. यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. कारण सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यामुळे सतर्क रहा.Mukhymantri ladaki bahin yojana

Leave a Comment