Gharkul Yojana Maharashtra मुख्यमंत्री घरकुल योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता, लागणारी कागदपत्रे
Gharkul Yojana Maharashtra मुख्यमंत्री घरकुल योजना महाराष्ट्रातील नागरिकांना परवडणाऱ्या घरांची सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय लोकांना स्वत:चे घर देणे आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नाममात्र किंमतीत घर उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते, तसेच अर्जदाराच्या पात्रतेनुसार योजना निवडली जाते. मुख्यमंत्री … Read more