It will rain heavily: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. यावर्षी 2 महिन्यात एलनिनोचा प्रभाव संपणार आणि धो धो पाऊस पडणार
It will rain heavily: मान्सूनच्या काळात पाऊस सामान्य राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुपर एल निनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यांत कमी होण्याची शक्यता आहे. 2024 च्या मान्सून हंगामापूर्वी महासागराचे…