zendu Lagavd News: झेंडू या फुलाची लागवड कशी करावी? लगेच पहा संपूर्ण माहिती

zendu Lagavd News

zendu Lagavd News: नमस्कार मित्रांनो, झेंडू हे फुल खूपच प्रसिद्ध फुल म्हणून ओळखले जात आहे. त्याचबरोबर झेंडू या फुलाची शेती आपल्या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये केली जाते. त्याचबरोबर झेंडू या फुलाची शेती बाहेर राज्यात देखील चांगल्या प्रमाणात पिकवली जाते. त्याचबरोबर झेंडूचा उपयोग हा माळा करण्यासाठी, त्याचबरोबर एखाद्या व्यासपीठ सजवण्यासाठी, किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये … Read more