Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
PM Kisan Lottery

PM Kisan Lottery: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देणार असल्याची माहिती सांगितली आहे. PM किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत आणखी मोठी वाढ होऊ शकते.

सध्या पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळतात. या योजनेअंतर्गत प्रत्येकी 2 हजार रुपयांचे 3 हप्ते देण्यात येतात. परंतु, आता या योजनेच्या रकमेत वाढ करून 12 हजार रुपये करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच आतापासून शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये मिळू शकतात.

या शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतील

अधिकृत माहितीनुसार, PM किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जात असतात. मात्र आता सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 12 हजार रुपये दिले जाऊ शकतात. त्याचबरोबर देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

त्याचबरोबर या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना सरकारकडून अतिरिक्त लाभ मिळू शकतो. PM किसान योजनेंतर्गत सरकार महिला शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 ते 12,000 रुपये ट्रान्सफर करू शकतात.PM Kisan Lottery

सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 2.8 लाख कोटी रुपये पाठवले आहेत

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

केंद्र सरकारने 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पहिल्या टर्ममध्ये ही योजना जाहीर केली होती आणि त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात ती शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती.

ही योजना त्यावेळी सरकारसाठी खूप मोलाची ठरली. गेल्या 5 वर्षांत सरकारने 15 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 2.8 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत.

बजेट वाढवावे लागेल

पंतप्रधान किसान योजनेसाठी सरकारने 60 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. त्याचवेळी मोदी सरकार या बजेटमध्ये वाढ करण्याची तयारी करत आहे. सरकारने 8 हजार रुपये दिले तर 88 हजार रुपयांची व्यवस्था करावी लागेल. त्याचबरोबर नऊ हजार रुपये प्रति वर्ष शेतकऱ्यांना देण्याचे ठरवले तर सरकारला 99 हजार कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागेल. त्याचबरोबर सरकारने जर या योजनेत प्रतिवर्ष शेतकऱ्याला 12 हजार रुपये देण्याचे ठरवले तर, सरकारला या योजनेत अधिक रक्कम खर्च करावी लागेल.PM Kisan Lottery

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *