Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Scholarships for students

Scholarships for students: शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी करण्यासाठी आणि दैनंदिन उपस्थिती 100 टक्के राखण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम राबवण्याचे निर्णय घेतले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सावित्रीबाई फुले प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना 600 रुपये ते 3000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

 

सावित्रीबाई फुले प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती म्हणजे काय?

सावित्रीबाई फुले प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या अनुसूचित जाती, मुक्त जाती भटक्या जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नियमित उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जातींसाठी 600 रुपये आणि इतरांसाठी 250 ते 3000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राज्य सरकार इतर मागासवर्गीय जातीतील विद्यार्थिनींना 600 ते 3000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिले जाणार आहे. त्याचबरोबर आदिवासी सुवर्ण जयंती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 1500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय 3,000 रुपयांपर्यंतच्या इतर शिष्यवृत्तीही उपलब्ध आहेत. या योजनेचा अर्ज तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकता.

Scholarships for students: शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध शर्ती आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींनी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून या योजनेचा ऑनलाईन अर्ज करावा https://mahaeschol.maharashtra.gov.in

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागात भेट देऊ शकता.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *