Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Soybean Rate 21 January

Soybean Rate 21 January: नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या तीन चार दिवसांपूर्वी सोयाबीनच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत होती. मात्र, काल आणि आज सोयाबीन बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, सोयाबीन बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक जर कमी प्रमाणात येत असेल तर सोयाबीन बाजारभाव 5500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आज सिल्लोड या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे 96 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला 4550 रुपये कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त बाजार भाव हा 4650 रुपये मिळाला आहे. आणि सर्व साधारण बाजार भाव हा 4600 रुपये मिळाला आहे.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही आजचे सर्व जिल्ह्याचे सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता. आणि दररोज अपडेट होणारे सोयाबीन बाजार भाव, कापुस बाजार भाव, आणि कांदा बाजार भाव पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा…Soybean Rate 21 January

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
21/01/2024
सिल्लोड क्विंटल 96 4550 4650 4600
देवणी पिवळा क्विंटल 40 4631 4665 4648
लासलगाव – विंचूर क्विंटल 190 3000 4625 4550
बार्शी क्विंटल 200 4600 4650 4600
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 47 4300 4500 4417
राहूरी -वांबोरी क्विंटल 50 4000 4500 4300
पाचोरा क्विंटल 250 4500 4530 4521
रिसोड क्विंटल 2090 4260 4585 4410
लोहा क्विंटल 44 4430 4661 4631
तुळजापूर क्विंटल 120 4600 4600 4600
राहता क्विंटल 21 4486 4641 4571
धुळे हायब्रीड क्विंटल 23 4515 4515 4515
अमरावती लोकल क्विंटल 6789 4450 4536 4493
नागपूर लोकल क्विंटल 1304 4200 4500 4425
अमळनेर लोकल क्विंटल 30 4400 4450 4450
हिंगोली लोकल क्विंटल 900 4210 4640 4425
कोपरगाव लोकल क्विंटल 86 4300 4629 4557
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 37 3900 4626 4051
मेहकर लोकल क्विंटल 1970 4000 4565 4300
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 206 3500 4612 4590
वडूज पांढरा क्विंटल 20 4700 4900 4800
बारामती पिवळा क्विंटल 114 3500 4600 4570
लातूर पिवळा क्विंटल 9503 4601 4729 4650
जालना पिवळा क्विंटल 4980 4200 4611 4525
अकोला पिवळा क्विंटल 4955 4150 4590 4500
मालेगाव पिवळा क्विंटल 20 4060 4511 4485
आर्वी पिवळा क्विंटल 262 4000 4495 4350
चिखली पिवळा क्विंटल 1510 4275 4600 4437
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2275 2600 4610 3600
पैठण पिवळा क्विंटल 7 4441 4441 4441
सिल्लोड- भराडी पिवळा क्विंटल 4 4451 4451 4451
भोकरदन पिवळा क्विंटल 35 4600 4800 4700
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 172 4450 4575 4512
जिंतूर पिवळा क्विंटल 13 4556 4571 4556
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 750 4340 4580 4495
मलकापूर पिवळा क्विंटल 840 3000 4540 4455
सावनेर पिवळा क्विंटल 7 4467 4475 4475
तेल्हारा पिवळा क्विंटल 30 4400 4550 4510
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 15 4000 4579 4450
वरोरा पिवळा क्विंटल 244 2000 4490 4200
वरोरा-शेगाव पिवळा क्विंटल 5 4100 4100 4100
वरोरा-खांबाडा पिवळा क्विंटल 251 4000 4470 4200
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 220 4600 4680 4650
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 4 4500 4500 4500
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 321 4574 4630 4602
मुरुम पिवळा क्विंटल 135 4425 4510 4468
सेनगाव पिवळा क्विंटल 226 4250 4500 4400
पुर्णा पिवळा क्विंटल 100 4400 4675 4650
सिंदखेड राजा पिवळा क्विंटल 300 4600 4700 4650
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *