Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Soybean Rate 23 January

Soybean Rate 23 January: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणास या बातमीत सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजारभाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात/प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

 

शेतकरी मित्रांनो, आज शहादा या बाजार समितीत सोयाबीनची 16 क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समिती सोयाबीनला 4475 रुपये कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त बाजार भाव हा 4621 रुपये मिळाला आहे. आणि सर्व साधारण बाजारभाव हा 4581 रुपये मिळाला आहे.

त्याचबरोबर मित्रांनो लासलगाव या बाजार समितीत सोयाबीनची आवक जास्त आल्याने या बाजार समितीत सोयाबीनला केवळ तीन हजार रुपये कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4611 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
23/01/2024
लासलगाव क्विंटल 498 3000 4611 4560
लासलगाव – विंचूर क्विंटल 463 3000 4648 4550
शहादा क्विंटल 16 4475 4621 4581
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 12 4400 4450 4425
राहूरी -वांबोरी क्विंटल 26 4332 4332 4332
सिल्लोड क्विंटल 30 4500 4550 4550
कारंजा क्विंटल 4000 4375 4540 4450
रिसोड क्विंटल 2550 4410 4525 4455
तुळजापूर क्विंटल 115 4550 4550 4550
मानोरा क्विंटल 576 4251 4545 4394
मालेगाव (वाशिम) क्विंटल 350 4100 4500 4300
राहता क्विंटल 19 4500 4611 4550
सोलापूर लोकल क्विंटल 35 4500 4570 4570
अमरावती लोकल क्विंटल 6684 4400 4495 4447
चोपडा लोकल क्विंटल 60 4575 4601 4575
नागपूर लोकल क्विंटल 653 4000 4390 4293
हिंगोली लोकल क्विंटल 800 4190 4545 4367
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 22 2400 4470 3400
मेहकर लोकल क्विंटल 2560 4000 4510 4300
बारामती पिवळा क्विंटल 42 4100 4500 4450
जालना पिवळा क्विंटल 4072 4075 4600 4475
अकोला पिवळा क्विंटल 3252 4290 4580 4500
यवतमाळ पिवळा क्विंटल 510 4390 4500 4445
मालेगाव पिवळा क्विंटल 3 4312 4312 4312
आर्वी पिवळा क्विंटल 190 3500 4350 4150
चिखली पिवळा क्विंटल 1540 4200 4600 4400
हिंगणघाट पिवळा क्विंटल 3229 3000 4630 3700
बीड पिवळा क्विंटल 91 4550 4560 4554
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4425 4530 4500
उमरेड पिवळा क्विंटल 292 3500 4410 4000
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 6 4500 4700 4600
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 173 4420 4500 4460
जिंतूर पिवळा क्विंटल 115 4425 4501 4450
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1250 4320 4530 4475
दिग्रस पिवळा क्विंटल 250 4150 4470 4385
वणी पिवळा क्विंटल 458 4100 4510 4300
जामखेड पिवळा क्विंटल 12 4200 4600 4400
गेवराई पिवळा क्विंटल 73 4051 4547 4450
परतूर पिवळा क्विंटल 51 4550 4611 4600
तेल्हारा पिवळा क्विंटल 430 4400 4500 4460
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 52 4451 4512 4451
वरोरा-शेगाव पिवळा क्विंटल 21 4150 4150 4150
नांदगाव पिवळा क्विंटल 8 4121 4496 4495
मुरुम पिवळा क्विंटल 223 4451 4513 4482
सेनगाव पिवळा क्विंटल 84 4200 4500 4350
सिंदखेड राजा पिवळा क्विंटल 350 4600 4700 4650
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 22 4300 4610 4610
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 358 3340 4530 4419
उमरखेड पिवळा क्विंटल 50 4600 4650 4620
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 60 4600 4650 4620
बाभुळगाव पिवळा क्विंटल 743 4050 4610 4450
राजूरा पिवळा क्विंटल 42 4000 4370 4355
काटोल पिवळा क्विंटल 112 4095 4425 4250
सिंदी पिवळा क्विंटल 54 3840 4320 4180
सोनपेठ पिवळा क्विंटल 100 4400 4530 4500
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *