Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
The richest village in Maharashtra

The richest village in Maharashtra: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर एखाद्याने महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव कोणते आहे? असा प्रश्न विचारला तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच सांगता येणार नाही. मात्र या प्रश्नाचे उत्तर आता आम्ही शोधून काढले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गावात तब्बल 60 करोडपती नागरिक राहतात. चला तर मग या गावाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात…

हिवरे बाजार या गावाला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. मित्रांनो,देशात आजही आर्थिक दर दिसत आहे! काही लोक खूप श्रीमंत असतात. तर, काही लोक खूप गरीब आहेत. पण महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात सुमारे 60 करोडपती नागरिक राहतात.

गावांची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. असे असतानाही महाराष्ट्रातील अनेक गावे आजही सुविधांपासून वंचित आहेत. पण, महाराष्ट्रात एक असे गाव आहे जे करोडपतींचे गाव म्हणून ओळखले जाते. शेगाव अहमदनगर या जिल्ह्यात वसलेले आहे. या गावाला हिरवे बाजार असे नाव दिलेले आहे.The richest village in Maharashtra

आधुनिक शेतीच्या जोरावर या गावाने मोठी आर्थिक सुबत्ता साधली आहे. या गावात 60 लक्षाधीश राहतात.अहमदनगर जिल्ह्यापासून 16 किलोमीटर अंतरावर हिरवे बाजार हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या 1200 आहे. या गावातील ग्रामस्थांनी लोकसभेतून पाझर तलाव खोदला. 300 हून अधिक विहिरींचे बांधकाम करून घेतले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे.

आणि त्याचबरोबर या गावात सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतीमुळे या गावाने बरीच प्रगती केली आहे. या गावात कोणीही बेरोजगार नाही. कोणीही गाव सोडून इतरत्र कुठेही जात नाही. गावचे प्रमुख समजले जाणारे पोपटराव पवार आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे या गावाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावलौकिक मिळवला आहे.The richest village in Maharashtra

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *