Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Soybean rate

Soybean rate नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला या लेखात पाहायला मिळणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे बाजार भाव कसे चालू आहेत काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे बाजार भाव जास्त असतात तर काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बाजार भाव कमी असतात अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते की आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन बाजार भाव किती चालू आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन ला कसा बाजार भाव चालू आहे हे आपल्याला हा लेख वाचल्यानंतर माहिती मिळते आम्ही सोयाबीनचे बाजार भाव सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून घेऊन येथे सर्वांसाठी टाकतो यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल, सोयाबीन बाजार भाव बरोबरच कापसाचे तसेच कांद्याचे सर्व बाजार भाव आपल्याला आमच्या वेबसाईटवर दिसतील.

आजचे सोयाबीन बाजार भाव खाली दिलेले आहेत यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती बाजार भाव चालू आहे तसेच जास्तीत जास्त दर कमीत कमी दर अशी सर्व माहिती या लेखात खाली दिली आहे.Soybean rate

30/10/2022

जिल्हा कमीत कमी दर जास्तीत जास्त दर
औरंगाबाद 4550 4830
हिंगोली 5000 5000
लातूर 5100 5200
वर्धा 4200 5050
अहमदनगर 4300 5060
अकोला 4003 5170
बीड 4451 5135
बुलढाणा 3800 4900
धुळे 4700 4800

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *