Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Tur Bajar Bhav

Tur Bajar Bhav नमस्कार मित्रांनो आज आपण या नवीन लेखात तुर बाजार भाव बद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत आपण दररोज तुर बाजारभाव या वेबसाईट वरती टाकत असतो यामुळे आपण या वेबसाईटला बाजार भाव पाहण्यासाठी नक्कीच भेट देत रहा.

मित्रांनो तुर बाजार भाव सध्या कसे चालले आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात येणार आहे व आपल्या जिल्ह्यामधील तुर बाजार भाव आपल्याला पाहायला मिळणार आहेत आम्ही तुर बाजार भाव तक्त्यामध्ये देत असतो यामुळे आपण या लेखाच्या शेवटी संपूर्ण तक्ता नक्की पहावा.

Tur Bajar Bhav आजचे चालू असणारे तूर बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यात देण्यात आलेले आहेत जर काही जिल्ह्यांमधील तुर बाजार भाव अपडेट झाले नसतील तर नक्कीच आपण थोड्या वेळाने किंवा उद्या भेट देऊन पाहू शकतात कारण काही बाजार समितीमध्ये तूर बाजार भाव अपडेट होण्यासाठी उशीर लागू शकतो.

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/03/2024
लासलगाव – निफाड 9001 9001 9001
लासलगाव – विंचूर 6600 9200 9100
राहूरी -वांबोरी 9301 9400 9350
पैठण 7800 9360 9051
भोकर 6500 9300 8000
देवणी 9524 9990 9757
हिंगोली 9190 9990 9590
लातूर 9141 10330 10100
जालना 7800 10000 9200
अकोला 8605 10395 9600
अमरावती 9250 10116 9683
धुळे 6600 9005 8000
चिखली 8800 10000 9400
नागपूर 9000 10451 10088
हिंगणघाट 8000 10350 9000
अमळनेर 8100 8700 8700
पाचोरा 9010 9300 9200
हिंगोली- खानेगाव नाका 9400 9700 9550
जिंतूर 9200 9200 9200
मुर्तीजापूर 9070 10275 9610
रावेर 8600 8880 8600
परतूर 8000 9100 9000
सेलु 8801 9690 9501
तेल्हारा 9500 10200 10100
सेनगाव 9100 9500 9300
नेर परसोपंत 9100 9500 9316
दुधणी 9000 10350 9675
पाथर्डी 9400 9700 9500
जालना 6100 10071 9600
माजलगाव 8100 9850 9650
पाचोरा 9210 9330 9251
भोकरदन 8010 8500 8200
जामखेड 9000 9700 9350
शेवगाव 9000 9000 9000
गेवराई 6000 9601 9200
परतूर 8000 8851 8800
सेलु 9000 9700 9401
देउळगाव राजा 7000 9800 9200
गंगापूर 8500 9275 8653
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *