Nukasan Bharpai yadi: या 11 जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई, लगेच पहा लाभार्थी जिल्ह्यांची PDF यादी
Nukasan Bharpai yadi: नमस्कार मित्रांनो, 11 जिल्ह्यांतील 14 लाख शेतकरी मित्रांसाठी भरपाई मदत मंजूर केली आहे. आणि ही भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार? हे देखील आपण आज या बातमीत जाणून घेणार…