Use of coconut oil: खोबऱ्याच्या तेलात या 2 गोष्टी मिसळून केसाला लावा, केस होतील दाट आणि त्वचा उजळेल
Use of coconut oil: भारतात खोबऱ्याचं तेल केस आणि त्वचेसाठी वापरले जाते. खोबऱ्याच्या तेलाचा वापर केल्यामुळे केस आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. मग खाज सुटल्यास त्यावर लावायचं असो वा…