Tomato Farming News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत टोमॅटो पिकाची शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या बातमी बातमीमध्ये आपण टोमॅटो पिकाची शेती कोणत्या शेतजमीत करावी? त्याचबरोबर दोन टोमॅटोमधील अंतर किती असावे? संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे शेतकऱ्यांनी ही बातमी संपूर्ण नक्की वाचावी.
शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत असेल की टोमॅटो पिकाला देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील जास्त मागणी आहे. त्याचबरोबर भारतामध्ये टोमॅटो पिकाची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्याचबरोबर टोमॅटोच्या शेतीला भारतामध्ये एक महत्त्वाची शेती म्हणून देखील ओळखले जाते.
त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांपासून श्रीमंत नागरिकांपर्यंत टोमॅटोची भाजी केली जाते. आणि यामुळे टोमॅटोला जगातील सर्वात लोकप्रिय भाज्यांपैकी एक भाजी आहे असे देखील म्हटले जाते. त्याचबरोबर सध्या टोमॅटोच्या विकसित जातींमुळे टोमॅटोच्या लवकर येणाऱ्या जाती देखील प्रकाशित करण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी कमी वेळेत जास्त नफा कमवू शकतात.
त्याचबरोबर या विकसित केलेल्या जातींमुळे नागरिकांमध्ये रोगराई देखील पसरले आहे. त्याचबरोबर टोमॅटोला फवारणी देऊन देखील मोठे केले जाते. यामुळे देखील अनेक लहान मुलांना भाजपलापासून देखील रोग होताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकरी सर्व सेंद्रिय खतांपासून टोमॅटो पिकाची लागवड करतात. आणि घरगुती तसेच विकण्यासाठी देखील टोमॅटो वापरतात.
परंतु त्या शेतकऱ्याला या शेतीतून जास्त नफा मिळत नाही त्यामुळे तो शेतकरी देखील काही वर्षांनी पुन्हा सेंद्रिय शेतीकडून (वैज्ञानिक) रासायनिक शेतीकडे वळतो. आणि तो शेतकरी देखील या पद्धतीने जास्त नफा कमवतो. त्याचबरोबर टोमॅटो पिकाची कोणत्याही महिन्यात लागवड केली जाऊ शकते. म्हणजेच तज्ञांच्या मध्ये टोमॅटो पिकाची लागवड ही वर्षभरात कधीही केली जाऊ शकते.
परंतु विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिकाची लागवड ही उन्हाळी हंगामात म्हणजेच एप्रिल ते जून या महिन्यादरम्यान केले जाते. आणि अरबी हंगामात देखील सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात आहे टोमॅटो पिकाची लागवड सर्वाधिक शेतकरी करतात. त्याचबरोबर मागील काही काळा दरम्यान टोमॅटो पिकाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत आहे.Tomato Farming News
त्याचबरोबर टोमॅटो पिकाला वाढता भाव असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड देखील करत आहेत आणि यातून नफा देखील कमवत आहेत. परंतु अनेक वेळी टोमॅटो पिकाला जास्त प्रमाणात भाव मिळत नाही यामुळे अनेक शेतकऱ्यांची नुकसान देखील होते. त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टोमॅटोची शेती सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्रात केली जाते.
त्याचबरोबर, या शेतीतून घेतले जाणारे उत्पन्न हे एक लाख पाच हजार टन इतके आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तज्ञांनी थोडा बारीक अभ्यास केला असून या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, टोमॅटो पिकाची शेती ही महाराष्ट्रामध्ये इतर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये टोमॅटो पिकाची शेती कमी प्रमाणात केली जाते. मात्र महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे की, या राज्यातून भारताला सर्वात जास्त टोमॅटोचे उत्पन्न मिळते.
यामागे मुख्य कारण म्हणजेच महाराष्ट्र मध्ये टोमॅटो पिकाची लागवड तसेच योग्य वातावरण आहे. त्याचबरोबर टोमॅटो पिकाला जास्त प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी जमीन, पाणी, खत व पीक संरक्षण यांची नियोजन देखील महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रमाणात केले जाते. आणि या सर्व कारणांमुळे टोमॅटो पिकापासून शेतकरी हेक्टरी 60 ते 70 टन उत्पन्न सहज जास्त काम होऊ शकतो.
टोमॅटो फळाचे महत्व काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…
मित्रांनो आहार दृष्ट्या आरोग्यासाठी हितकारक आहे. आणि याच कारणामुळे टोमॅटो ची भाजी देशांमध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिक खातात. त्याचबरोबर टोमॅटोला देशाबरोबर देशांमध्ये देखील महत्त्व आहे. बरोबर टोमॅटो हे पीक प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठी देखील वापरले जाते. पिकापासून केचप, सूप, सॉस असे इत्यादी पदार्थ बनवले जातात. त्याचबरोबर या पदार्थांना सध्या प्रियाता देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर टोमॅटो मध्ये असलेले रंगद्रव्यामुळे मानवी शरीरातील पेशा मरण्याचे एक प्रमाण देखील कमी होते. त्यामुळे देखील टोमॅटो खाण्याचे प्रमाण भारतासह देशभरात जास्त आहे.
टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी योग्य हवामान कसे असावे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहूयात…
उगापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवतात. परंतु टोमॅटो पिकाची लागवड करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्या हवामानात टोमॅटो पिकाची लागवड करावी याबद्दल शेतकऱ्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो टोमॅटो या पिकाच्या शेतीसाठी स्वच्छ कोरडे तसेच कमी आढळतात असलेले व उष्ण हवामान असलेले चांगले मानते. म्हणजेच मित्रांनो साधारणता 18 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस तापमान हे टोमॅटोच्या पिकाला पोषक वातावरण मानले जाते.
तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार वातावरण जर 38 अंश सेल्सिअस वर गेले तर टोमॅटो पिकाची शारीरिक प्रक्रिया मंदावते आणि त्याचबरोबर पेशींना इजा होते. त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो पीक लावल्यानंतर तापमान जर दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्याचबरोबर आपण लावलेल्या पिकास पिझ्झा देखील होते ठाणे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होते. याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, टोमॅटो पिकासाठी योग्य आणि पोषक वातावरण असावे लागते.
टोमॅटो पिकासाठी वातावरण खूपच कमी तापलेले किंवा खूपच जास्त तापलेले असेल तर टोमॅटो पिकाची शेती करणे अवघड होते. त्याचबरोबर यामुळे टोमॅटो पिकाची फुलगळ देखील होते त्याचबरोबर 25 ते 26 अंश सेल्सिअस तापमानात टोमॅटो पिकाची गुणवत्ता ही चांगल्या प्रमाणात येते त्याचबरोबर टोमॅटोला रंग देखील आकर्षित असा येतो आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.
त्याचबरोबर टोमॅटो शेतीवर आवश्यक जमीन त्याचबरोबर आरोपांची लागवड कशा पद्धतीने करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…
शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी तुमच्याकडे चांगला निचरा असलेली मध्यम काळा कलर असलेली जमीन असावे. त्याचबरोबर तज्ञांच्या मते पोएट्याच्या जमिनीत देखील टोमॅटो पिकाची चांगल्या प्रमाणात शेती येते. त्याचबरोबर हलक्या जमिनीत पीक लवकर निघते या आणि या कारणामुळे शेतकऱ्याला जास्त नफा मिळत नाही. आणि त्याचबरोबर भारी जमिनीत फळांना येण्यास उशीर होतो परंतु उत्पन्न हे दमदार निघते. म्हणजेच उत्पन्नात दुपटीने वाढ होऊन उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते.
तुम्ही जर पावसाळ्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पावसाळ्यासाठी हलक्या प्रकारची जमीन असणे आवश्यक आहे. वर तुम्ही मध्यम जमिनीत देखील टोमॅटो पिकाची लागवड करू शकता. यामागील कारण म्हणजेच टोमॅटो पिकाला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. आणि तुम्ही जर पावसाळ्यामध्ये भारी जमिनीत टोमॅटो पिकाची लागवड केली तर, भारी जमिनीत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. आणि यामुळे टोमॅटो पिकांमध्ये पाणी साठवून राहते. आणि ज्या वेळेस पाणी पिकामध्ये साठवून राहते त्यावेळेस टोमॅटो पिकाला फळ येत नाही. आणि यामुळे शेतकऱ्यांना तोटा होतो. त्याच बरोबर तुम्ही भारी जमिनी ही उन्हाळ्यामध्ये वापरू शकता. उन्हाळ्यामध्ये टोमॅटोला पाण्याची आवश्यकता असते.
आणि त्याचबरोबर मध्ये जर भारी काळा कलर असलेली जमीन वापरली तर त्यामध्ये पाणी दिल्यानंतर साठवून राहते. आणि पाणी साठवून राहिल्यानंतर टोमॅटोला जास्त प्रमाणात पीक येते. त्याचबरोबर तज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी निम्याटोड या जमिनीमध्ये टोमॅटो पिकाची शेती करू नये.
टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी टोमॅटोमधील अंतर कसे असावे? त्याचबरोबर टोमॅटो लागवडीसाठी जमीन तयार कशी करावी? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे…
टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी उभी आडवी खोलवर जमीन नांगरून घ्यावी. त्याचबरोबर जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पुरवणी करून घ्यावी. त्याचबरोबर शक्य असल्यास तुम्ही लिस्ट इतके प्रति हेक्टरी कुजलेले शेणखत देखील जमिनीत मिसळू शकता. यामुळे तुमच्या जमिनीत चांगल्या प्रमाणात पीक येईल. त्याचबरोबर उत्तम प्रकार असलेल्या जमिनीत 90 ते 120 सेमी अंतरावर तर हलक्या जमिनीत 60 ते 75 cm अंतरावर सर्या पाडून जमिनीच्या त उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत….Tomato Farming News