Chinch lagavd news: चिंच लागवड कशी करावी? चिंच लागवड करण्यासाठी अंतर किती असावे संपूर्ण माहिती

Chinch lagavd news: नमस्कार मित्रांनो, अनेक जणांच्या शेताच्या बाजू बाजूने चिंचा उगलेला असतात. त्याचबरोबर त्या मोठ्या झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या चिंचांपासून उत्पन्न देखील मिळते. त्याचबरोबर आता अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये चिंच लागवड देखील करत आहेत. आणि यापासून वर्षाला एक लाखापर्यंत नफा देखील कमवत आहेत. त्याचबरोबर आता तुम्ही देखील चिंच लागवड करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची ठरणार आहे.

मित्रांनो चिंच लागवड करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या जमिनीचा वापर करता येतो. परंतु, तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीची जमीन असेल तर तुमच्या शेतात लावलेली चिंच वेगाने मोठी होते. आणि त्याचबरोबर भविष्यात तुमच्या चिंचांना जास्त उत्पन्न देखील मिळू शकते.

मित्रांनो तुम्ही जर चिंच लागवड करण्याची तयारी ठेवत असाल तर तुम्हाला सुरुवातीला एका एक किलोचा कॅरीबॅगमध्ये अर्धी कॅरीबॅग माती भरावी लागेल. आणि त्यानंतर त्यामध्ये चिंचुके टाकावी लागतील. चिंचुके निवडताना तुम्ही मोठाल्या चिंचाचे चिंचूके निवडा जेणेकरून तुमच्या लावलेल्या झाडांना देखील मोठाल्या चिंचा येथील. त्याचबरोबर यापासून तुम्हाला उत्पन्न देखील जास्त मिळेल. आणि तुम्हाला जर जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर तुम्ही नर्सरीत चिंचाची रोपे देखील आणू शकता.( chincha lagavd karun milato 1 lkha rupye nafa)

अनेक भागात नर्सरीमध्ये चिंचाची रोपे मिळत नाहीत परंतु तुम्ही ज्या भागात नर्सरीमध्ये चिंचाचे रूपे मिळत आहेत त्या भागात जाऊन त्यांचा खरेदी करू शकता. यामुळे तुम्ही लावलेल्या योग्य पद्धतीने येतील परंतु मित्रांनो तुम्ही जर चांगल्या चिंचाचे लावली तरीदेखील तुमची झाडे एकदम भारी येतील.

त्याचबरोबर तुम्ही लावलेल्या दोन दिवसांनी पाणी द्या. त्याचबरोबर आल्यानंतर काही दिवस पाणी देऊ नका. यामधील कारण म्हणजेच चिंचा जमिनीतून म्हणजेच मातीतून वर येऊ लागल्या असतात आणि यावेळी पाणी दिल्यानंतर त्याची मुळे भिन्न होतात. जर आपण या झाडाला पाणी दिले नाही तर त्या चिंचुक्याची मुळे जमिनीला म्हणजेच कॅरी बॅग मधील मातीत पांगतात.

आणि यामुळे चिंचग्यापासून चांगल्या पद्धतीने चिंच उगते. त्याचबरोबर मित्रांनो चिंच उघडल्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी चिंचेला पाणी देत जा. त्याचबरोबर दोन महिने तुमच्या घरी या चिंचा राहू द्या. आणि या चिंचा जवळपास दोन फुटापर्यंत उंच झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये या चिंचा तुमच्या शेतात 15 ते 20 फुटाच्या अंतरावर चिंचाची लागवड करा.Chinch lagavd news

तुम्ही जर अशा पद्धतीने चिंता ची लागवड केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो चिंच ही अशी रोप आहे की तुम्ही एक वेळेस या जनताची लागवड केली तर तुम्हाला वर्षानुवर्ष यापासून उत्पन्न मिळते.

त्याचबरोबर हे उत्पन्न तुमचे कमी जास्त प्रमाणात होते म्हणजेच एका वर्षात तुमच्या शेतातील चिंचाला फळ येते. म्हणजेच चिंचाला चिंचा येतात. त्याचबरोबर या चिंचा तुम्ही व्यापाऱ्याला विकू शकता आणि यातून चांगला नफा कमवू शकता. त्याचबरोबर या चिंचा तुम्ही घरी झोडल्या तर तुम्ही यापासून जास्त प्रमाणात उत्पन्न घेऊ शकता.

त्याचबरोबर शेतकऱ्यांनो तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये पंधरा फुटाच्या अंतरावर चिंचाची लागवड केली तर तुम्ही जवळपास आठ ते नऊ वर्षानंतर यापासून नफा कमवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या चिंचांच्या झाडांमध्ये अंतर पिके देखील होऊ शकतात यामध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी गहू, मका कापूस तुर भुईमूग मूग उडीद अशा इत्यादी पिकाची लागवड करू शकता. आणि यातून देखील नफा कमवू शकता.

या पिकाची लागवड तुम्ही चिंच पाच वर्षापर्यंत म्हणजेच उंचीला पंधरा फूट होईपर्यंत या अंतर पिकांची लागवड करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये जवळपास तीन वर्षापर्यंत तुम्ही ज्वारी आणि बाजरी या पिकाची लागवड करू शकता.

त्याचबरोबर या पिकांमुळे तुमच्या शेतात लावलेल्या चित्रांना योग्य प्रकारे त्याचबरोबर ऑटोमॅटिकली पाणी दिले जाईल. तुमच्या चिंचाची वाढ देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेस क्रीम झाला खत पाणी करता. त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्या शेतात असलेल्या चिंचांना खत पाणी जाईल.

आणि यामुळे तुमच्या चिंचा देखील डेरेदार होतील. आणि यामुळे तुम्हाला कमी वेळात लवकर चिंता पासून उत्पन्न देखील मिळण्यास सुरुवात होऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो एकदा चिंच नऊ वर्षाची झाल्यानंतर चिंचा खालील जमिनीवर कसल्याही प्रकारे ऊन येणार नाही. आणि यामुळे त्यानंतर तुम्हाला या चिंचा पिकाखाली आंतरपिके घेता येणार नाहीत. आणि त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही चिंचाखालील वर्षाच्या वर्षाला उरलेले तन नष्ट करण्यासाठी तणनाशक मारू शकता.

त्याचबरोबर तुमच्या या रानामध्ये तन देखील होणार नाही मागील कारण म्हणजेच चिंचाखाली ऊन नसेल आणि ऊन नसल्यामुळे तन उगवण्यासाठी सूर्यप्रकाश मिळणार नाही आणि यामुळे तुम्हाला काही दिवसानंतर तन नाशक देखील फवारणी करावी लागणार लागणार नाही.

मित्रांना तुम्ही चिंच लागवड करून नक्कीच नफा कमवू शकता. परंतु तुम्ही एक एकर शेतीमध्ये सुरुवातीला चिंच लागवड करून बघा. यामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळू लागले तर तुम्ही तुमच्या आणखीन शेतीमध्ये लागवड करा. त्याचबरोबर हे असे पीक आहे की, यापासून नफा देखील मिळतो परंतु चिंचांना अनेक वेळा चिंच येत नाही आणि यामुळे तुम्हाला अनेक वर्ष चिंच येण्यासाठी वाट पहावी लागते. आणि या मधल्या काळात तुम्ही चिंच लागवड नष्ट देखील करू शकतात.

परंतु असे न करता तुम्ही काही वर्ष वाट बघा. म्हणजेच तुम्ही नऊ वर्षानंतर चिंच पिकाला चिंच नाही आली तर तुम्ही दोन वर्ष नक्कीच वाट पहा. यानंतर तुमच्या चिंचाला कमी प्रमाणात का होईना चिंचा घेण्यास सुरू होतील. आणि यानंतर तुम्ही यापासून नफा कमवू शकता.

परंतु अनेक वेळा वाट बघून देखील चिंतांना चिंचा येत नाही. आणि यामुळे शेतकरी नाराज होतो. परंतु हा सर्व नशिबाचा खेळ आहे असे समजून शेतकऱ्याने पुन्हा जोमाने आपल्या शेतात चिंच लागवड करावी किंवा दुसरे इतर पीक घ्यावे.

त्याचबरोबर तुम्ही चिंचाच्या भागांमध्ये तब्बल पाच वर्ष आंतरपीक घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही चिंचाच्या पिकांमध्ये पाच वर्ष कोणतेही पीक घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही पाच वर्ष तुमच्या शेतात कोणतेही पीक लावू शकत नाही आणि या मधल्या काळात तुम्ही केवळ पीक न लावल्यामुळे तोट्यात जाऊ शकता.

परंतु एकदा जर चिंचांना चिंता येऊ लागल्या तर त्यानंतर तुम्ही बकळ नफा कमवू शकता. म्हणजेच एक एकर मध्ये तुम्ही जर वीस चिंचा लावल्या तर तुम्ही त्या ठिकाणी एक चिंच दोन हजार प्रमाणे विकू शकता. त्याच बरोबर तुमच्या चिंचाला जर जास्त प्रमाणात चीनचा आल्या तर तुम्ही एक चिंच पाच ते सहा हजार रुपये दराने देखील विकू शकता.Chinch lagavd news

आणि वर्षाच्या वर्षाला नफा कमवू शकता. आपण गणितीय भाषेत बोललो तर तुम्ही लावलेल्या सिझनला येतील. आणि पाच त्यांचा कमी प्रमाणात येतील. आणि या 15 चिंचा तुम्ही जर तीन हजार रुपये प्रति एक चिंच याप्रमाणे विकल्या तर तुम्ही पण चाळीस ते पन्नास हजार रुपये वर्षाला कमवू शकता.

त्याचबरोबर चिंचाचा कार्यकाळ वाढल्यानंतर तुम्ही चिंचा जास्त महाग किमतीत विकू शकता.

यामागील कारण म्हणजे अनेक वेळा शेतकरी केवळ बांधावरील चिंचा चिंचा विकून वर्षाला 30 ते 40 हजार रुपये देखील कमवतात. जुन्या काळात शेतकऱ्यांनी लावलेल्या चिंचा चालू काळामध्ये खूपच महाग विकू लागल्या आहेत त्याचबरोबर यामुळे अनेकजण चीनचा देखील लागवड करत आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही चिंचा लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये चिंचाचे बी कॅरीबॅगमध्ये माती भरून लावा त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी तुम्ही लावलेल्या चिंचा मोठ्या होतील. आणि त्यानंतर तुम्ही त्या चिंचा तुमच्या शेतामध्ये लावू शकता. .. Chinch lagavd news

Leave a Comment