Kisan pension yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारची जबरदस्त पेन्शन योजना सुरू झाली; शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 36 हजार रुपये..! लगेच पहा योजनेबद्दल संपूर्ण माहिती
Kisan pension yojana: केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी यापैकी काही योजना राबविण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांना काही योजनांच्या माध्यमातून…